मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा , मैर्ती एक अनमोल भेट जीवनाची , मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा .
मैत्री" म्हणजे 'संकटाशी' झुंजणारा 'वारा' असतो. 'विश्वासाने' वाहणारा आपुलकीचा 'झरा' असतो."मैत्री" असा खेळ आहे दोघांनीही खेळायचा असतो. एक'बाद' झाला तरी दुसर्याने 'डाव' 'सांभाळायचा' असतो...
==============================================================================मेल्यावर स्वर्ग नको आम्हास,जिवंतपणी यश पाहिजे,क्रियेला गर्दी नको माणसांची,जागेपणी मित्रांची साथ पाहिजे..
“Friendship is the hardest thing in the world to explain. It’s not something you learn in school. But if you haven’t learned the meaning of friendship, you really haven’t learned anything.”